Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपने राष्ट्रवादीच्या 'त्या' आमदारांना हॉटेलात कोंडून ठेवले होते : संजय राऊत

भाजपने राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदारांना हॉटेलात कोंडून ठेवले होते : संजय राऊत

NCP MLAs locked up in Gurgaon Hotel by bjp: Sanjay Rautमुंबई : भाजपने सत्तेसाठी राष्ट्रवादीचे काही आमदार हरियाणातील गुरगावच्या हॉटेलमध्ये कोंडून ठेवले होते. असा खळबळजनक आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

राऊत म्हणाले, भाजप सत्तेसाठी कोणत्याही धरला जाऊ शकतात. आम्ही सत्तेत बसल्यानंतर आधी वेड्यांचे रूग्णालय सुरु करु, कारण भाजपची मंडळी सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यांच्याकडे सत्ता राहणार नाही त्यामुळे ते वेडे होतील असा टोलाही राऊत यांनी लगावला.

हरियाणामध्ये भाजपची सत्ता असून तेथे सत्तेचा गैरवापर करण्यात आला. पोलीस आणि गुंडांची भिती दाखवून राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलात डांबून ठेवण्यात आले होते. असाही आरोप राऊत यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments