Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeक्रीडामुंबईत जन्मलेला खेळाडू न्यूझीलंडकडून खेळणार

मुंबईत जन्मलेला खेळाडू न्यूझीलंडकडून खेळणार

Ajaz Patel New Zealand,Ajaz Khan, New Zealandमुंबई : भारत विरुध्द न्यूझीलंड ट्वेंटी -२० वन डे सामन्यांची मालिका २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र, या सामन्यामध्ये मुंबईत जन्मलेला खेळाडू एजाझ पटेल न्यूझीलंडच्या संघाकडून खेळणार आहे.

फिरकीपटू एजाझ पटेल न्यूझीलंडच्या संघात खेळणार आहे. सहा महिन्यांपूर्वी श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात त्याला संधी दिली होती. त्यानंतर त्याने एकही सामना खेळलेला नाही. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड एकादश यांच्यातला सराव सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील हाराकिरीनंतर टीम इंडियानं गोलंदाजांच्या जोरावर सामन्यात कमबॅक केले.

भारत- न्यूझीलंड यांचे संभाव्य संघ…

भारत : विराट कोहली ( कर्णधार ), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, चेतेश्र्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृध्दीमान साहा, आर. आश्र्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, नवदीप सैनी, इशांत शर्मा, मोहम्मद शमी,

न्यूझीलंड संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लन्डेल, ट्रेंट बोल्ट, रॉस टेलर, कॉलीन डे ग्रॅंडहोम, काईल जेमिसन, टॉल लॅथम, डेरी मिशेल, हेन्नी निकोलस, एजाझ पटेल, टीम साऊदी, निल वॅगनर, बीजे वॉलटिंग, नील वॅग्नर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments