Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनइंस्टाग्रामवर मलाइकाच्या सौंदर्याची मोहिनी, दिसला हॉट अंदाज

इंस्टाग्रामवर मलाइकाच्या सौंदर्याची मोहिनी, दिसला हॉट अंदाज

मुंबई – मलाइका आरोराच्या सौंदर्याची मोहिनी आजही कायम आहे. तिने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो टाकला आहे. या फोटोत ती प्रचंड हॉट अंदाजात दिसत आहे. हा फोटो पाहून ती ४४ वर्षांची आहे, असे कुणीही म्हणणार नाही. आतापर्यंत तब्बल ९७ हजारहून अधिक चाहत्यांनी या फोटोला लाईक केले आहे.

शाहरुख खानने आपला मित्र काजल आनंदच्या वाढदिवसानिमित्त आपल्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला मलाइका अरोरानेही हजेरी लावली होती. यावेळी तिने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने तयार केलेला ड्रेस परिधान केला होता. या गोल्डन कलरच्या पेहरावावर ती अत्यंत ग्लॅमरअस दिसत होती.
मलाइकाने पार्टीपूर्वी या पेहरावातील फोटो इंस्टाग्रामवर टाकला होता. ती नेहमीच तिच्या फॅशनसेंसमुळे चर्चेत असते. एवढेच नाही,  तर मलाइका साधे कपडेदेखील स्टायलिश पद्धतीने कॅरी करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments