Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनके एल राहुलने इन्स्टाग्रामवरून अथियासोबतचा  फोटो केला शेयर

के एल राहुलने इन्स्टाग्रामवरून अथियासोबतचा  फोटो केला शेयर

 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि इंडियन क्रिकेटर के. एल राहुलच्या रिलेशनशिपची नेहमीच चर्चा सुरु असते. मात्र दोघांनी अद्याप उघडपणे यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पुन्हा या दोघांचे रिलेशनशिप असल्याचे समोर आले आहे. याचे कारण सोशल मीडियावरील पोस्ट आहे.

अथिया फोटोमध्ये हसताना दिसत आहे. तर के. एल. राहुल गंभीर दिसत आहे. त्यांच्या या फोटोवर क्रिकेटर हार्दिक पंड्याने कमेंट करत म्हटले, टू क्यूटीज. या फोटोवर अथियाचे वडील आणि बॉलिवूड स्टार अभिनेता सुनील शेट्टीनेही लाफिंग इमोजीसह कमेंट केली आहे. के. एल. राहुलच्या या पोस्टवर त्याचे चाहतेही वेगवेगळ्या कमेंटर करत आहेत. विशेष म्हणजे या फोटोवर अथियाचा लहान भाऊ अहान शेट्टीनेही कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

Hello, devi prasad….?

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl) on

काय आहे फोटो पोस्टमध्ये…

के एल राहुलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अथियासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये दोघे एका फोन बूथमध्ये दिसत आहेत. फोटो शेअर करताना के. एल. राहुलने ‘हॅलो, देवी प्रसाद….’, असं कॅप्शन दिले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments