Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी नगरसेवक शिवानंद शेट्टींचा खेळाडूंना मदतीचा हात!

माजी नगरसेवक शिवानंद शेट्टींचा खेळाडूंना मदतीचा हात!

मुंबई: क्रिडा क्षेत्रातील सॉफ्ट बॉल – बेसबॉल खेळणाऱ्या १७ मुलींच्या चमुला माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी आर्थिक मदत केली अशी माहिती त्यांनी दिली.

शेट्टी म्हणाले की, एकूण १७ मुली मुंबईतील विविध भागातून एकत्र येऊन शिवाजी पार्क ला जाऊन सराव करतात. सराव करतात. त्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळतात. खेळण्याची आणि जिंकण्याची जिद्द त्यांच्या मनात असल्याचे त्यांच्याशी संवाद साधताना मला जाणवले. आणि लहान वयात त्यांना त्यांच्या जीवनाचे ध्येय कळले हे ऐकून मला खुप बरे वाटले. फुल ना फुलाची पाकळी म्हणून मुलींच्या ग्रुप ला मदत केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments