Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeविदर्भनागपूरमतदान करणाऱ्यांना सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार : देवेंद्र फडणवीस

मतदान करणाऱ्यांना सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार : देवेंद्र फडणवीस

नागपूर : प्रत्येकाला सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. मतदान करणाऱ्यांना सर्वात जास्त अधिकार आहे. सर्वांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करावं, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यत्त केलं. त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारासंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आशिष देशमुख निवडणूक लढवत आहेत. या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाजनादेश यात्रा काढण्यात आली होती. मात्र, मतदार काय फैसला करतात ते 24 तारखेच्या निकालातून स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments