नवी मुंबई – तुर्भे एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. Mechemco Resins Pvt Ltd या केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली आहे. सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
तुर्भे एमआयडीसीत कंपनीत भीषण अग्नितांडव
RELATED ARTICLES