Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeकोंकणठाणेठाणे जिल्हा परिषदेवर २० वर्षांनंतर शिवसेनेची एन्ट्री

ठाणे जिल्हा परिषदेवर २० वर्षांनंतर शिवसेनेची एन्ट्री

ठाणे : ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेनं तब्बल २० वर्षानंतर सत्ता स्थापन केली. २७ जागा जिंकत सेनेनं जिल्हा परिषदेवर भगवा फडकला. ठाणे जिल्हा परिषदेच्या  ५२ जागा आणि पाच पंचायत समित्यांसाठी निकाल जाहीर झाले. भाजपला धक्का देत शिवसेनेनं आघाडी घेतली.

ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेनं तब्बल २० वर्षांनंतर सत्ता स्थापन केली. २७ जागा जिंकल्यात. या विजयानंतर शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या परिसरात आनंदोत्सव साजरा केला. तर शहापूर पंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे. शहापूरमध्ये भाजपचा धुव्वा उडालाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments