Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रसिल्व्हर ओकवर शरद पवार आणि संजय राऊतांमध्ये खलबतं

सिल्व्हर ओकवर शरद पवार आणि संजय राऊतांमध्ये खलबतं

sharad pawar sanjay raut
मुंबई : शिवसेना भाजपाच्या संघर्षावरून पेच कायम असताना आज शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासास्थानी भेटीसाठी पोहोचले आहेत. दोघांमध्ये बंद दाराआड पेचप्रसंगावरून चर्चा झाली.

शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेवर ठाम आहेत. भाजप सेनेला मुख्यमंत्रीपद देण्यासाठी तयार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा पाठिंबा घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी संजय राऊत आणि शरद पवार यांच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहेत.

शरद पवारांची आज मुंबईत पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेला विशेष महत्व प्राप्त झाले आहेत. यामुळे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments