Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगरसेविका सौं. रिद्धी...

शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगरसेविका सौं. रिद्धी भास्कर खुरसंगे व माजी नगरसेवक भास्कर नामदेव खुरसंगे यांच्या हस्ते निधी देण्यात आला

ज्ञानाचे अंतिम लक्ष्य आदर्श विद्यार्थी निर्माण करणे हेच असले पाहिजे. शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगरसेविका सौं. रिद्धी भास्कर खुरसंगे व माजी नगरसेवक भास्कर नामदेव खुरसंगे यांच्या हस्ते अभिनव विद्यामंदिर शाळेच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून शाळेसाठी १,९१,७०२ रुपये निधीचा धनादेश देण्यात आलें सोबत शाळेचे ट्रस्टी, मुख्याध्यापक , सहकारी व पदाधिकारी उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments