ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी मुंबईत निधन झालं असून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सोमवारी मुलुंड पूर्व इथे ठेवण्यात आलं आहे.
विश्वास मेहंदळे एक अष्टपैलु व्यक्तीमत्व असुन वृत्तनिवेदक, लेखक, भाष्यकार आणि अभिनेतेही होते. १८ हून अधिक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे.
डॉ. मेहेंदळे गेले दोन तीन महिने आजारी होते. त्यांचे वास्तव्य पुण्यात होते पण गेले काही दिवस ते मुलुंड येथे त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Web Title: Jeshtha Madhyamkarmi Dr. Vishwas Mehendale Yancha Vayachya 84 vya Varshi Nidhan