Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती व जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अभिवादन केले.

वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही अभिवादन केले.

सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ, अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments