Monday, May 13, 2024
Homeमराठवाडालातूरनिंलगा मतदारसंघात नवमतदार नोंदणी अभियानाला प्रंचड प्रतिसाद

निंलगा मतदारसंघात नवमतदार नोंदणी अभियानाला प्रंचड प्रतिसाद

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.संभाजीभैय्या पाटील निलंगेकर साहेब व युवा नेते मा.श्री.अरविंदभाऊ पाटील निलंगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आसलेल्या नवमतदार नोंदणी अभियानाअंतर्गत निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय समोर स्टॉल लावून नव मतदारांना नव मतदान नोंदणी साठी प्रेरित करताना , फॉर्म वाटप आणी त्यांना फॉर्म भरण्याची पूर्ण माहेती देताना , निलंगा पंचायत समेती सभापती श्री अजित नाना माने जी , स्वरूप धुमाळ जी , युवा मोर्चा निलंगा तालुका अध्यक्ष तानाजी भाऊ बिरादार , शहर अध्यक्ष संजूभाऊ सुभेदार , युवा मोर्चा शहर अध्यक्ष रवि जी फुलारी , उपाध्यक्ष सुमीत इणाणी , कोशअध्यक्ष सचिन गायकवाड , अजित जाधव , संतोष कांबळे ,व सर्व युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments