Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमराठवाडालातूरअश्वजीत गायकवाड यांच्याकडून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

अश्वजीत गायकवाड यांच्याकडून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

Ashwajit Gaikwad,anna bhau,ashwajit,gaikwad,latur,udgirउदगीर : भाजपचे युवा नेते अश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांनी उदगीर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी रमेश बानाटे, सौरभ पांडे यांच्या सह मोठ्या प्रमाणावर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments