महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान संपन्न झाले. आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 288 जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. पहिल्या दोन तासांचा ट्रेंड बघता महायुतीने आघाडी घेतली. तर महाआघाडी पिछाडीवर दिसत आहेत महाआघाडी पिछाडीवर दिसत आहेत महाआघाडी पिछाडीवर दिसत आहेत महाआघाडी पिछाडीवर दिसत आहेत.
आतापर्यंतच्या मतमोजणीत कौलमध्ये महायुतीमधील भाजपा 107, शिवसेना 73, महाआघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस 51, काँग्रेस 38, वर आघाडीवर चालत आहेत. वंचित 1 तर मनसे 1, इतर 14 असा सध्याचा ट्रेंड आहे. दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार असून सध्या तरी मतमोजणीत आघाडी, पिछाडीवर चालणार आहे. त्यामुळे हा ट्रेंड पहिल्या दोन तासांचा आहे.