Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादआज हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविणाऱ्या जर जरी बक्ष यात्रेस प्रारंभ

आज हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविणाऱ्या जर जरी बक्ष यात्रेस प्रारंभ

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द ऐतिहासीक खुलताबाद शहरात हजरत ख्वाजा शेख मुन्तजीबोद्दीन जर जरी बक्ष रह. यांच्या ७३१व्या उरुसाला प्रारंभ झाला. आज दुपारी ४ वाजता ख्वाजा बुर्हानोद्दीन औलीया यांच्या दर्ग्याहतून संदल मिरवणूकीस प्रारंभ झाला. हा प्रसिध्द दर्गाह हिंदू मुस्लिम समाजातील ऐक्याचे दर्शन घडवितो. संदल,उर्ससाठी देश,विदेशातून सर्व जातीधर्माचे भाविक येत असतात.

जुने बस स्टँण्ड,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,हजरत ख्वाजा मुन्तजीबोद्दीन जर जरी बक्ष रह दर्गाह येथे पोहचेल. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून प्रसिध्द असलेली दर्गाह सुफी संत हजरत ख्वाजा मुन्तजीबोद्दीन जर जरी बक्ष रह. यांच्या ऊर्सनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments