Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांनी पदभार स्विकारताच 'या' कामापासून केला श्रीगणेशा

देवेंद्र फडणवीसांनी पदभार स्विकारताच ‘या’ कामापासून केला श्रीगणेशा

Devendra Fadnavis takes charge as Chief Ministerमुंबई : महाराष्ट्रात हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. महाविकास आघाडीचं सगळं ठरलेलं असतानाच शनिवारी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. प्रकरण न्यायालयात गेले. परंतु आज सोमवारी 25 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला.

मुख्यमंत्रिपदाचा स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कामकाजाला सुरुवात केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी केली आहे.दादरच्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजॉय मेहताही उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments