Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमराठवाडाबीडजिल्हा पुरवठा अधिकारी शेळके यांना सव्वालाखाची लाच घेताना पकडले

जिल्हा पुरवठा अधिकारी शेळके यांना सव्वालाखाची लाच घेताना पकडले

बीड-जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून १ लाख १५ हजार रुपयांची लाच घेताना आज दुपारी १२ वाजता लाचलूचपत पथकाने रंगेहात पकडले. शेळके यांच्याबरोबर असणारे कारकून फड यांनाही पकडण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments