Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रआजच्या घडामोडी

आजच्या घडामोडी

  • मुख्यमंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत, लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणा मंजूर, अण्णा हजारेंची मागणी राज्य सरकारकडून मान्य, लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करु शकणार.
  • सरस अॅपद्वारे महालक्ष्मी सरस प्रदर्शनातील वस्तू घरपोच.
  • मीरारोड – शाळेतजखमी झालेल्या चौथीच्या विद्यार्थ्यावर उपचार न करता रक्तबंबाळ अवस्थेतच त्याला घरी पाठवण्यात आल्याचा प्रकार महापालिकेच्या भाईंदर येथील शाळेत घडला आहे.
  •  मुलुंडमध्ये सापडला अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह.
  • पंतप्रधान मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमावर पुणेकर विद्यार्थी खूश.
  •  प्रेमप्रकरणातून मालवणी येथे तरुणाची चाकूने भोसकून हत्या.
  • जॉर्ज फर्नांडिसांनी विमानात कोकण रेल्वेची कल्पना ऐकली अन् १५ दिवसांत सूत्रं हलली!
    -कोकण रेल्वेचं जाळं निर्माण करणारे जॉर्ज फर्नांडिस.
  • लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
  • उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.
  • धक्कादायक! मुंबईमध्ये ऑफिसमध्ये घुसून पत्नीवर वार करत केला खून
    मुंबईच्या भाईंदरमध्ये गुन्हेगारीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीनेच पत्नीची तिच्या ऑफिसमध्ये घुसून निर्घृणपणे हत्या केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments