Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रकेडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकरांचं नगरसेवकपद रद्द!

केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकरांचं नगरसेवकपद रद्द!

कल्याण : दोन जातवैधता प्रमाणपत्र जोडल्यानं  कल्याण-डोंबिवली महापालिका शिवसेना महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे शिवसेना मोठा झटका बसला. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदतही दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments