Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडालातुर तालुक्यातील औसा येथे महायुतीच्या प्रचारासाठी देशाचे प्रंतप्रधान श्री नरेद्रं मोदी याच्या...

लातुर तालुक्यातील औसा येथे महायुतीच्या प्रचारासाठी देशाचे प्रंतप्रधान श्री नरेद्रं मोदी याच्या सभेसाठी सभास्थळाचा भुमिपुजन पालकमंञी श्री संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले

लातुर व धाराशिव लोकसभा भाजपा-शिवसेना आर.पी.आय.रासप महायुतीच्या प्रचारासाठी मा.पंतप्रधान देशाची बुलंद तोफ नरेंद्र भाई मोदी यांची ८ एप्रिल रोजी तुळजापुर कॉर्नर निलंगा रोड,औसा येथेविराट जाहीर सभा होणार आहे.या सभास्थळाचे भुमिपुजन सोहळा मा.पालकमंत्री संभीजी भैय्या पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पार पडला.यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष गोविंद आण्णा केंद्रे,लातुर लोकसभा प्रभारी मिलिंदजी पाटील,आमदार सुधाकरजी भालेराव,रमेशाप्पा कराड,भाजपा जिल्हाअध्यक्ष नागनाथजी निडवदे,माजी.न.अ.सुरेश आप्पा कारंजे,युवा नेते अरविंद भैय्या पाटील निलंगेकर,लातुर म.न.पा महापौर सुरेश तात्या पवार,माजी.न.अ.किरणाप्पा उटगे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव प्रेरणा ताई होणराव,शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी,शिवसेना लातुर शहर जिल्हा प्रमुख नामदेव मामा चाळक,भाजपा तालुकध्यक्ष सुर्यकांत शिंदे,मुक्तेश्वरजी वागदरे,अरविंदजी कुलकर्णी,सुरेश दादा भुरे,सरचिटणीस महादेवजी कटके,गणेश कोलपाक,भागवत कांबळे,समीर डेंग,गोपाळ धानुरे,बंकट पाटील,रमेश वळके पाटील,शिवादाजी जाधव,बलभीम कुलकर्णी नागनाथ निडवदे,राजाभाऊ जोगदंड व भाजपा-शिवसेना आर.पी.आय.रा.स.प महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments