Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशआधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची मुदत वाढली

आधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची मुदत वाढली

नवी दिल्ली – आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची मर्यादा सरकारने वाढवली आहे. आता ३१ मार्च २०१८ पर्यंत करदात्यांना आधारकार्ड आपल्या पॅन नंबरशी लिंक करता येणार आहे.

केंद्र सरकारने पॅन कार्ड – आधार लिंक करणे बंधनकारक केले आहे. मात्र काही करदात्यांनी अद्याप आधार कार्ड पॅनशी लिंक केलेले नाही. म्हणून जोडणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. यापूर्वी ३१ डिसेंबर २०१७ ही अंतिम तारीख होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments