skip to content
Friday, May 24, 2024
Homeदेशटेंपोची झाडाला धडक, ९ ठार, ३० जखमी

टेंपोची झाडाला धडक, ९ ठार, ३० जखमी

मंड्या – कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील थोरे शट्टाहल्ली या गावात टेंपोच्या अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर ३० जण जखमी झाले.जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलवले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments