Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशबलात्काराच्या घटनांमुळे सोनिया गांधींनी 'हा' घेतला निर्णय

बलात्काराच्या घटनांमुळे सोनिया गांधींनी ‘हा’ घेतला निर्णय

Sonia Gandhi, DK Shivkumar, Congress, ED, INC Media caseनवी दिल्ली: देशातील विविध भागात महिलांवर अत्याचार, बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे आपल्याला दु:ख होत आहे आणि त्यामुळेच आपण वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे.

सोनिया गांधी यांचा जन्म ९ डिसेंबर १९४६ मध्ये झाला होता. सोमवार ९ डिसेंबर रोजी सोनिया गांधी या ७३ वर्षांच्या होतील. अलिकडच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटना बरीच वाढ झाली आहे. तसेच महिलांविरुद्ध अशा काही घटना गेल्याकाही दिवसात घडल्या आहेत ज्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments