Sunday, May 19, 2024
Homeदेशनिकालावर संतुष्ट पण नाराज नाही - राहुल गांधी

निकालावर संतुष्ट पण नाराज नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या निकालावर संतुष्ट असून नाराज नाही अशी प्रतिक्रिया आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी आज संसदेत जात असताना गुजरात आणि हिमाचलच्या निकालावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी फारसं बोलणं टाळलं. मात्र, आपण या निकालावर संतुष्ट आहोत पण नाराज नाही अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments