Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशराज्यसभेत 'टीडीपी' खासदारांची निदर्शने,कामकाज सोमवारपर्यंत तहकूब!

राज्यसभेत ‘टीडीपी’ खासदारांची निदर्शने,कामकाज सोमवारपर्यंत तहकूब!

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवरून आजही राज्यसभेत गदारोळ पहायला मिळाला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्याची घोषणा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केली.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलुगु देसमचे सदस्य आक्रमक आहेत. आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच  सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments