Monday, May 13, 2024
Homeदेशसोनिया गांधींच्या सन्मानार्थ राहुल यांच्याकडून डिनर पार्टी!

सोनिया गांधींच्या सन्मानार्थ राहुल यांच्याकडून डिनर पार्टी!

नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी डिनर पार्टीचे आयोजन केले आहे. सोनिया गांधीच्या सन्मानार्थ राहुल यांनी ही डिनर पार्टी ठेवली आहे.

या पार्टीमध्ये पक्षातील नेतेमंडळी, खासदार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. शनिवारी राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचे प्रमाणपत्र स्वीकारले. यानंतर काँग्रेस देशातील सर्व काना-कोपऱ्यातील नागरिकांसाठी संवादाचे माध्यम असेल, प्रेम आणि मैत्रीपूर्ण आपले संबंध असतील, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments