Saturday, May 4, 2024
Homeदेशफुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा खासदार सुळेंची

फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा खासदार सुळेंची

नवी दिल्ली: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली. या दांम्पत्याने देशाच्या सामाजिक अभिसरणात मोलाचे योगदान दिले असून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments