Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशबोर्डाच्या परीक्षेत उत्तराऐवजी लव्ह लेटर, पास करण्यासाठी नोटा!

बोर्डाच्या परीक्षेत उत्तराऐवजी लव्ह लेटर, पास करण्यासाठी नोटा!

in answer sheetलखनऊ : उत्तर प्रदेशा सध्या बोर्डाच्या परीक्षांचे पेपर तपासणीचे काम सुरु आहे. या तपासणीदरम्यान काही विद्यार्थ्यांनी केलेजे अजब प्रकार उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून उघडकीस आले आहे. काहींनी पास करण्यासाठी पैशांची लाच दिली. तर काहींनी प्रेमकथा रंगवली. यामुळे एकच खळबळ उडाली असून सर्वत्र विद्यार्थ्यांच्या या प्रतापाबद्दल चिंताव्यक्त केली जात आहे.

उत्तरपत्रिकेत लव्ह लेटर आणि नोटा..

एका मुलाने तर पास करण्यासाठी उत्तरपत्रिकेत १००-१००च्या नोटा ठेवत लाच देण्याचा प्रयत्न केला. एका विद्यार्थ्याने शिक्षकांना इमोशनल ब्लॅकमेल केलंय. आपल्याला आई नसून मी पास नाही झालो तर वडिल मला मारतील असं त्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत म्हटलं. एका विद्यार्थ्याने तर उत्तरपत्रिकेत लव्हलेटरच लिहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments