Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशपंजाबमध्ये आप कमजोर झाल्याने सिसोदियांना बनवले प्रभारी!

पंजाबमध्ये आप कमजोर झाल्याने सिसोदियांना बनवले प्रभारी!

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे पंजाबचे प्रभारी म्हणून मनिष सिसोदिया यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय सिंग यांनी एप्रिलमध्ये राजीनामा दिल्यानंतर सिसोदिया यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

पंजाबमधील आपचे स्थान डळमळीत झाले आहे. रविवारी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये आपला ४१४ पैकी केवळ एका वॉर्डात विजय मिळाला. तर, काँग्रेसला २६७ वॉर्डांमध्ये विजय मिळाला. या पार्श्वभूमीवर सिसोदिया यांना पंजाबचे आपचे प्रभारी पद देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments