Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशगोरखपूर, फुलपूर पोटनिवडणुकीत अती आत्मविश्वास नडला- योगी

गोरखपूर, फुलपूर पोटनिवडणुकीत अती आत्मविश्वास नडला- योगी

Yogi Adityanath, uttar pradeshलखनौ – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. या पोटनिवडणूकीत आम्हाला अती आत्मविश्वास नडल्यामुळे आमचा पराभव झाला. अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची व्यक्त केली.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सपा,बसपा एकत्र आले. हा निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहे. मात्र आम्ही जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करतो. या पराभवाची आम्ही समीक्षा करू, असे म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments