Placeholder canvas
Monday, May 13, 2024
Homeदेशअखेर पंतप्रधानांचा राजीनामा!

अखेर पंतप्रधानांचा राजीनामा!

नेपाळ :  राजकीय अस्थिरतेचा सामना करणा-या नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. शेर बहाद्दुर देबुआ यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. खडगा प्रसाद ओली त्यांची जागा घेणार आहेत. शेर बहाद्दूर देबुआ नेपाळचे ४० वे पंतप्रधान होते.  ओली यांचा लवकरच शपथविधी होईल.

मागच्या वर्षी मे महिन्यात पुष्पा कमल दहल म्हणजे प्रचंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी शेर बहाद्दूर देबुआ यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला होता. अवघ्या नऊ महिन्यात त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. ते नेपाळचे ३९ वे पंतप्रधान होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments