Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमनोरंजनसुहाना खानचं अकाउंट व्हेरिफाइड, ११ आठवड्यापासून जुनी पोस्ट!

सुहाना खानचं अकाउंट व्हेरिफाइड, ११ आठवड्यापासून जुनी पोस्ट!

Suhana Khan,Suhana, Khanबॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचं अकाउंट व्हेरिफाइड झालं असताना ती इन्स्टावर सक्रीय नसल्याचंही दिसलं. सुहानाची शेवटची पोस्ट ११ आठवडे जुनी आहे. तिने आर्यन आणि अब्रामसोबतचा शेवटचा फोटो पोस्ट केला होता.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच सुहानाचे इन्स्टाग्रामवर जवळपास १ लाख ३० हजार फॉलोवर्स आहेत. सुहानाने इन्स्टावर कुटुंबासोबत तसेच मित्र- मैत्रिणींसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. सुहानाचे हे सारेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुहानाची सर्वात जास्त बॉण्डिंग बाबा शाहरुख सोबत आहे. असं असतानाही इन्स्टाग्रामवर सुहानाचा वडिलांसोबतचा एकही फोटो नाही.

 

View this post on Instagram

 

🥺

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानप्रमाणेच त्याची तीनही मुलं फार प्रसिद्ध आहेत. फक्त बी- टाऊनमध्येच नाही तर सर्वसामान्यांमध्येही या तीनही मुलांबद्दल कमालिची उत्सुकता दिसून येते. सुहाना आणि आर्यन एकीकडे सोशल मीडियावर सक्रीय आहेत तर दुसरीकडे अब्रामचे अनेक फोटो शाहरुख स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments