Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईMaharashtra Vidhan Sabha : मुंबईत सेना-भाजपाची मुसंडी

Maharashtra Vidhan Sabha : मुंबईत सेना-भाजपाची मुसंडी

Minister Eknath Shinde BJP Sena kalyan
मुंबई: मुंबईत ३६ पैकी ३१ विधानसभा मतदारसंघात महायुतीने सध्यातरी आघाडी घेतली आहेत. महायुतीला लोकसभेप्रमाणे मुंबईकरांनी आता विधानसभेतही कौल दिलेला दिसतो. त्यामुळे महाआघाडीला फटका बसण्याची सध्यातरी शक्यता आहे.
मनसेने विधानसभेत उडी घेतल्यामुळे शिवसेना भाजपाला काही प्रमाणात फटका बसेल शक्यता वर्तवली जात होती. मुंबई महापालिकेत शिवसेना, भाजपाची सत्ता असून त्याचाही फायदा युतीला होताना दिसत आहे. तर काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा महाआघाडीला फटका बसताना दिसत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments