Placeholder canvas
Monday, May 13, 2024
Homeमनोरंजनराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषण

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषण

नवी दिल्लीत : लोकसभा निवडणुकांमुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा यंदा एप्रिलमध्ये होऊ शकली नव्हती. त्यामुळे आता 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा आयुष्मान खुरानाच्या  ‘अंधाधून’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्रीराम राघवन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

याशिवाय मराठीमध्ये ‘भोंगा’ या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. या सिनेमाचं दिग्दर्शन शिवाजी पाटील यांनी केलं होतं. तर ‘उरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यावर्षी 33 फिचर सिनेमा आणि 23 नॉन फिचर सिनेमांना अवॉर्ड देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments