मुंबई : चेंबूर सुमन नगर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारक प्रांगणातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.
महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, आमदार भाई गिरकर यांनीही अभिवादन केले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक कृती समिती व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यावतीने या अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.