Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeकोंकणठाणेनेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे नेताजी सुभाषचंद्र बोस  यांच्या जयंती  निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस मा.महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उप महापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के,उप आयुक्त संदीप माळवी,महिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर,सहाय्यक आयुक्त महादेव जगताप,सहाय्यक सुरक्षा अधिकारी भानुदास पाटील, कार्यालयीन अधिक्षक दत्ता गोंधळे व महापालिका कर्मचारी उपस्थित होते.   

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments