Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुहास पेडणेकरांची निवड

अखेर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुहास पेडणेकरांची निवड

Dr. Suhas Pednekar, Mumbai Univercityमुंबई: डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. कुलगुरुपदासाठी रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांचे नाव आघाडीवर होते. अखेर त्यांची यापदी वर्णी लागली. यापूर्वीही डॉ. पेडणेकर यांचे नाव चर्चेत होते.

रुईयाला मिळालेला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा आणि सत्ताधारी पक्षाशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळे डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती झाल्याची चर्चा आहे. डॉ. पेडणेकर यांनी विद्यापीठ प्रशासनावर कधीही काम केलेले नाही. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी ते किती सक्षमपणे पार पाडतात हे येत्या काळात समजणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments