skip to content
Sunday, May 19, 2024
Homeदेशकांची मठाचे प्रमुख जयेंद्र सरस्वती यांचे निधन

कांची मठाचे प्रमुख जयेंद्र सरस्वती यांचे निधन

jayendra saraswati,kanchi mathचेन्नई – कांची कामकोटी पिठाचे प्रमुख जयेंद्र सरस्वती यांचे बुधवारी सकाळी ८२ व्या वर्षी निधन झाले. चेन्नईतील श्री रामचंद्र मेडिकल सेंटर येथे सरस्वती यांना रविवारी दाखल करण्यात आले होते.

कांची कामकोटी पिठाचे सरस्वती हे ६९ वे प्रमुख होते. कांची कामकोटी मठ पाचव्या शतकात आदि शंकराचार्य यांनी स्थापन केला होता. १९५४ मध्ये चंद्रशेखर स्वामीगल यांनी सरस्वती यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडले.१९९५ मध्ये चंद्रशेखर यांच्या निधनानंतर सरस्वती कांची मठाचे प्रमुख झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments