Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्यापवार साहेबांचा आदर ठेवून परत या, जयंत पाटलांचं अजित पवारांना ट्विटरव्दारे आवाहन

पवार साहेबांचा आदर ठेवून परत या, जयंत पाटलांचं अजित पवारांना ट्विटरव्दारे आवाहन

Respect for Pawar Saheb, come back, Jayant Patil appeals to Ajit Pawar via Twitterमुंबई : मी राष्ट्रवादीमध्ये आहे, आणि कायम राष्ट्रवादीसोबत राहीन. शरद पवार साहेबच आमचे नेते आहेत, असं ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. “राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे, त्याचा आदर ठेवून आपण परत या,” असे जयंत पाटील म्हणाले.

थोड्या वेळापूर्वीच मिनिटांपूर्वी अजित पवार भाजपच्या प्रत्येक नेत्याचे आभार मानणारे ट्वीट करुन अजित पवारांनी ‘घरवापसी’ न करण्याचे संकेत दिले होते. अजित पवार त्याला कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments