Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसला मिळाली ‘ही’ महत्वाची खाती; बघा कोणत्या मंत्र्याला काय मिळालं

काँग्रेसला मिळाली ‘ही’ महत्वाची खाती; बघा कोणत्या मंत्र्याला काय मिळालं

Congress Ministers,Congress,Balasaheb Thorat,Nitin raut,Varsha gaikwad,Ashok chavan

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे आज खातेवाटपं जाहीर झाले. यामध्ये महत्वाची खाती काँग्रेसच्या वाट्याला आली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, महसूल, ऊर्जा तसेच शिक्षण आणि महिला व बालविकास सारख्या खात्यांचा समावेश आहे. इतर महत्वाची खाती ही काँग्रेसला मिळाली आहे. यामुळे काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अशोक शंकरराव चव्हाण

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

(महसूल)

डॉ.नितीन काशिनाथ राऊत

(उर्जा)

विजय वडेट्टीवार

इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन

वर्षा एकनाथ गायकवाड

(शालेय शिक्षण)

सुनिल छत्रपाल केदार

(पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण)

अमित विलासराव देशमुख

(वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य)

ॲड. के.सी. पाडवी

(आदिवासी विकास)

अस्लम शेख

(वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास)

ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने)

(महिला व बालविकास)

राज्यमंत्री

डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

(सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा)

सतेज उर्फ बंटी डी. पाटील

( गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण )

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments