Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यापाच दिवस 'या' रेल्वे गाड्यांना ब्रेक!

पाच दिवस ‘या’ रेल्वे गाड्यांना ब्रेक!

five days break on these trains
कर्जत, मंकी हिल घाट क्षेत्रात रुळांच्या दुरस्तीचे काम मध्य रेल्वे करत आहे. हे काम १६ ऑक्टोबरपासून कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे, पंढरपूर, भुसावळ, नांदेडसह अन्य गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या.

या रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्या 

’५१०२७ सीएसएमटी ते पंढरपूर सुपर फास्ट पॅसेंजर (१७, १८ आणि १९ ऑक्टोबर) सुपर

’५१०२८ पंढरपूर ते सीएसएमटी सुपर फास्ट पॅसेंजर (१८, १९ आणि २० ऑक्टोबर)

’५१०२९ मुंबई ते बिजापूर फास्ट पॅसेंजर (१५, १६ आणि २० ऑक्टोबर)

’५१०३० बिजापूर ते मुंबई फास्ट पॅसेंजर (१६, १७ आणि २१ ऑक्टोबर)

’०७६१७ नांदेड ते पनवेल (१९ ऑक्टोबर)

’०७८१८ पनवेल ते नांदेड (२० ऑक्टोबर)

’१२१२६ व १२१२५ पुणे ते सीएसएमटी ते पुणे प्रगती एक्स्प्रेस (१६ ते २० ऑक्टोबर)

पुण्यापर्यंत धावतील- पुण्यातून सुटतील

’१५ ते २० ऑक्टोबर : ११०२९ आणि ११०३० सीएसएमटी ते कोल्हापूर ते सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस

’१५ ते २० ऑक्टोबर : १७३१७ व १७३१८ हुबळी ते एलटीटी ते हुबळी

’१६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर : १२७०१ व १२७०२ हैद्राबाद ते मुंबई ते हैद्राबाद हुस्सेननगर एक्स्प्रेस

’१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर : १८५१९ आणि १८५२० विशाखापट्टणम ते एलटीटी ते विशाखापट्टणम

’१६ ते १८ ऑक्टोबर, २० ऑक्टोबर : १७६१४ नांदेड ते पनवेल पुण्यापर्यंतच

’१७ ते १९ ऑक्टोबर, २१ ऑक्टोबर : १७६१३ पनवेल ते नांदेड पुण्यातून सुटेल

दरम्यान, ११०२५ व ११०२५ भुसावळ ते पुणे – भुसावळ १५ ते २० ऑक्टोबपर्यंत दौंड-मनमाडमार्गे धावेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments