Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशनिर्भयाच्या दोषींची फाशी तिस-यांदा टळली

निर्भयाच्या दोषींची फाशी तिस-यांदा टळली

Nirbhaya Mother and Accused,Nirbhaya Case,Nirbhaya
Image: DNA

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघा दोषींना उद्या मंगळवार (३ मार्च) ला फाशी देण्याची तयारी झाली होती. पण दोषींपैकी एक असलेल्या पवनने राष्ट्रपतींकडे दया याचिका केलीय. या याचिकेवर निर्णय झालेला नाही. यामुळे चौघांना मंगळवारी होणारी फाशी टळली आहे.

पुढील आदेश येईपर्यंत दोषींच्या फाशीवर दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टने स्थगिती दिलीय. त्यामुळे आरोपींच्या फाशीला तारीख-पे-तारीख असा खेळ सुरु आहे. त्यामुळे निर्भयाच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे.

निर्भयाच्या दोषींना उद्याच फाशी? न्यायालयाने पवनची याचिका फेटाळली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments