Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Devendra Fadnavis Resigns from CM postमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सोपविला. अशी माहिती फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यपालांनी तो राजीनामा स्विकारला असे फडणवीस यांनी सांगितले.

उद्या शनिवारी 9 ऑक्टोबरला 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली यामुळे फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले. तसेच पक्षाचे अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसेच सर्व सहका-यांचे आभारही फडणवीस यांनी मानले. तसेच विविध कामे पाच वर्षात केली त्याची माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments