Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeकोंकणठाणेठाण्यात बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे लोकर्पण

ठाण्यात बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे लोकर्पण

Uddhav Thackeray Eknath Shinde,Uddhav Thackeray, Eknath Shinde,Uddhav, Thackeray, Eknath, Shinde

ठाणे : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा तीन हात नाका, ठाणे येथे स्मारक उभारण्यात आला आहे. या स्मारकारचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज गुरुवार (६ फेब्रवारी) करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, ना. एकनाथ शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण इतिहास व जीवनप्रवासाची सर्वसमावेशक माहिती तरुण पिढीला कायमस्वरूपी उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे, त्यांचा जीवनप्रवास, वैयक्तिक व प्रासंगिक फोटो, गाजलेली भाषणे, पुस्तके व भाषणाच्या सीडी यांचा संग्रह येथे उपलब्ध असणार आहे.

Uddhav Thackeray Cartoon Placard,Uddhav Thackeray, Cartoon Placard,Uddhav, Thackeray, Cartoon, Placard

Uddhav Thackeray Balasaheb Thackeray,Uddhav Thackeray, Balasaheb Thackeray,Uddhav, Thackeray, Balasaheb

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments