यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्रिटीश कालीन मार्शल ट्यून ऐवजी शास्त्रीय संगीताचा मिलाप असलेली ‘भारतीय मार्शल ट्यून’ राजपथावर ऐकायला मिळणार आहे. नागपूरच्या गायिका–संगीतकार डॉ. तनुजा नाफडे यांनी ही ट्यून संगीतबद्ध केलंय. महाराष्ट्राची मान देशात उंचावलीय