Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeट्रेंडिंगभाजपा - पार्टी विथ डीफ्रंस - पदाधिकाऱ्याच्या घरी शस्त्रसाठा जप्त

भाजपा – पार्टी विथ डीफ्रंस – पदाधिकाऱ्याच्या घरी शस्त्रसाठा जप्त

डोंबिवलीतील भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा आज जप्त करण्यात आला.  १७० पिस्तूल, रिव्हॉल्वर, चॉपर, तलवारी, एयरगन, फायटर्स, चाकू, सुरे, कुऱ्हाडी अशी शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली गेली आहेत.

यासंबंधी राष्ट्रवादी पक्षाने एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करून भाजपाचा निषेध केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments