Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्याचं पुण्यात आगमन, घेणार COVID-19 चा आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्याचं पुण्यात आगमन, घेणार COVID-19 चा आढावा

Uddhav Thackeray, उद्धव ठाकरे, Aaditya Thackeray, Pune, Maharashtra, COVID-19पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज पुण्यात शासकिय विश्राम गृह येथे आगमन झाले. त्यांच्यासमवेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही होते.

पुणे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्‍हैसेकर आणि पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी त्यांचे स्वागत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments