Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeविदर्भयवतमाळपोटनिवडणूक : भाजप - महाआघाडीत विधान परिषदेसाठी चुरस!

पोटनिवडणूक : भाजप – महाआघाडीत विधान परिषदेसाठी चुरस!

Dushyant Chaturvedi-Sumit Bajoriaयवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. भाजपकडून सुमित बजोरीया आणि महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी यांच्यामध्ये थेट लढत होत आहे.

निवडणुकीमध्ये ४८९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. ४ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी दगाफटका होऊ नये म्हणून आपल्या मतदारांना देव दर्शनासाठी पाठविले होते. गुरुवारी दोन्ही उमेदवारांनी आपल्या मतदारांना नागपुरात बोलविले. महाविकास आघाडीच्या मतदारांकडून नागपुरात दिवसभरात दोन वेळा एकजुटीची शपथ वदवून घेण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments