Wednesday, June 26, 2024
Homeट्रेंडिंगआजच्या घडामोडी

आजच्या घडामोडी

#NewsAlerts
1). मुंबईचे खड्डे ‘उपग्रह’ हेरणार;पालिका बुजवणार

2). मुंबई मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह
-मुंबई मॅरेथॉनसाठी वाहतुकीत बदल, नागरिकांचा संताप
-मुंबई मॅरेथॉनसाठी वाहतुकीत बदल केल्याच्या त्रासामुळे दादर, वरळी भागातील नागरिक नाराज
-मुंबई मॅरेथॉनमध्ये ढोल-ताशा पथक वाढवतंय स्पर्धकांचा उत्साह
-मुंबई हाफ मॅरेथॉन महिला गटात राजस्थान पोलिसातील मिनू प्रजापती पहिली
-मुंबई मॅरेथॉनमध्ये धावले हौशी मुंबईकर….
-मुंबई मॅरेथॉनमध्ये हौशी धावपटू मोठ्या संख्येने सहभागी; वांद्रे-वरळी सी लिंकवरील डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्
-मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी
-मुंबई मॅरेथॉनमध्ये सर्व औपचारीकता बाजूला सारुन मेरी कोमने केले नृत्
-मुंबई हाफ मॅरेथॉनवर मराठी स्पर्धकांचा ठसा, मुंबई पोलीस दलातल्या साई नाईक दुसऱ्या स्थानी तर पुरुषांमध्ये कालिदास हिरवे तिसरे
-हाफ मॅरेथॉन पुरुष गटातील विजेते : श्रीणू मुगाता (प्रथम ), करण थापा (द्वितीय), कालिदास हिरवे (तृतीय)
-मुंबई मॅरेथॉन केनियाचा कॉसमस लगाट मुख्य मॅरेथॉनचा विजेता

3). ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल

4). ‘उद्दाम’ प्रतिवादी दाम्पत्यास हायकोर्टाचा २५ लाख दंड!

5). वीजबिलावरील मीटर रीडिंगचा फोटो आता होणार गायब

6). ठाणे पालिकेच्या कोलांटउडीला हायकोर्टाची सणसणीत चपराक
३४ कनिष्ठ अभियंत्यांना नियमित भरतीने घेतलेल्या अभियंत्यांहून सेवाज्येष्ठतेत वरचे स्थान देण्याचा ठाणे महापालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केला आहे.

7). मुंबई विद्यापीठात पालीतील प्रकल्पाची बाजी. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्रा. अंजली सुधीर पुराणिक यांनी सादर केलेला ‘ए ग्रीन अ‍ॅप्रोच टू क्लिन इंडस्ट्रियल एमिशन्स’ हा संशोधन प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला आहे.

8). स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मुंबईच ठरणार अव्वल

9). दुष्काळमुक्तीचा खिर्डी पॅटर्न; पाच वर्षांपासून गाव टँकरमुक्त
शासकीय विहिरीजवळ पुनर्भरण केल्यानं मुबलक पाणीपुरवठा

10). तुम्ही औषध घेताय तो मेडिकल चालक दहावी, बारावी नापास तर नाही ना? ठाण्यात बोगस मेडिकल चालकांना अटक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments